नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन प्रलंबित विषयाबाबत मा कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब व प्रधान सचिव (नगर विकास विभाग यांची भेट घेऊन कामगारांचा प्रलंबित प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता देऊन लागू करण्याच्या सूचना द्याव्या व कामगारांना समान काम समान वेतन लागू करते वेळी सुरुवातीच्या कायम स्वरूपी कामगारांना जे वेतन व सुविधा लागू आहे. त्या कंत्राटी कामगारांना लागू होतील याची दक्षता घ्यावी अशी विनंती केली. काही दिवसात या बाबत निर्णय घेऊ असे सांगितले.
सदर बैठकी मध्ये नवी मुंबई कामगार नेते रवींद्र सावंत साहेब, सरचिटणीस संजय सुतार उपस्थित होते.