
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यश दयालने स्वत:ला क्रिकेटपासून दूर केलं आहे. त्याचे लहानपणीचे कोच देखील त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्याशी कोणताच संवाद झाला नाही. युपीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सप्टेंबर महिन्यात सेंटर ऑफ एक्सीलेंसमधून कॉल आला होता. पण आम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकलो नाहीत. त्याने नंबर बदलला आहे. (Photo: BCCI/IPL)