
आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने दिलेल्या 212 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघ 189 धावांवर सर्वबाद झाला. यंदाच्या पर्वात कोलकात्यानंतर सर्वबाद होणारा दुसरा संघ ठरला. चला जाणून घेऊयात आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ऑलआऊट होणाऱ्या संघांची यादी.. (Photo: BCCI/IPL)