
इराणमध्ये 1 लिटर दूध 5,00,000 रियाल म्हणजे भारतीय रुपयात 35 रुपये लिटर आहे. 1 डझन अंडी 7,00,000 ते 8,00,000 रियाल म्हणजे 50 ते 55 रुपये इतकी आहे. तर एक पाव 1,50,000 रियाल म्हणजे 10 रुपयांमध्ये मिळतो. म्हणजे शंभर रुपयात तीन वस्तू तिथं खरेदी करता येतात. तर एक लिटर पेट्रोल हे 10 रुपयांच्या आत आहे.