Headlines

Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर


Kishori pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर

मी विधानसभाला मतदान केला… हा भांडीघश्या आयोग आहे… कुठे बसून तुम्ही याद्या तयार केल्या…
दुबार मतदार म्हणून माझं नाव आलाय
आता दुबार म्हणून माझं नावं मतदार यादीतून काढून टाकाल..

आयोगाची ढकलगाडी सुरु आहे
आत्ता मला निवडणूक आयोगाला विचारायचं आहे माझं नावं तुम्ही दुबार आहे म्हणताय मग दुसरं नाव माझं कुठे आहे?
मग तुम्ही म्हणाल कीं प्रीटिंग मिस्टेक आहे… ही मिस्टेक कशी झाली..

आता हे दुरुस्त करण्यासाठी किंवा तक्रारी साठी २१ दिवस वेळ मागितला आहे… बघू

मी माजी महापौर राहिली आहे…प्रथम नागरिक राहिलेली आहे… असा असताना हे ठरवून केलं गेला असा मला वाटतं

ऑन शक्ती वाघ


मृत्यू झाल्यानंतर लगेच सांगायला हवा होत… लहान मुला तिथे बघायला येत असतात…

खाताना त्याला कुठे इजा झाली असावी… म्हणून अटॅक आला असेल .. कारण त्याला कुठलेही सिम्पटम्स नव्हते… त्याच्यासोबत वाघीण हिरमूसली आहे तिच्या मेंदू वर परिणाम होऊ शकतो..
याची अधिकृत कारण समोर आल्यानंतर बोलेल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *