
दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन सादर केले. या निवेदनात किमान वेतन सल्लागार समितीची नेमणूक तातडीने करण्याची ठाम मागणी केली होती, कारण समिती नसल्यामुळे वेतनवाढीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता.
🏛️ १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेत किमान वेतन सल्लागार समितीची पुनर्नियुक्ती करून शासन निर्णय काढला. समितीचे अध्यक्ष म्हणून श्री. गणेश ताटे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
📌 पुढील काही दिवसांत अध्यक्षांची प्रत्यक्ष भेट घेऊन, सर्व कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व किमान वेतन वाढीचा निर्णय त्वरित लागू करण्यासाठी ठोस पाठपुरावा करणार आहे.
✊ हा विजय सर्व कंत्राटी कामगारांच्या एकतेचा आणि न्यायासाठीच्या सातत्यपूर्ण लढ्याचा आहे.
– संजय सुतार
8082347721


Navi Mumbai Municipal Corporation NMMC नवी मुंबईचा कंत्राटी कामगार Sanjay Sutar – संजय सुतार Akash Fundkar Ajit Pawar CMOMaharashtra Navimumbai Live Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे नवी मुंबई सोशल मिडिया Navi Mumbai Navi Mumbaikar #किमानवेतन #NaviMumbai #kimanvetan #NMMC