
<p>मुंबईच्या हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज आज खरा ठरतोय. काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, सध्या देखील पावसाचा जोर कायम आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. आज शहरभर ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे, मात्र पावसाचा वेग आणि त्याचा कालावधी किती राहतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. </p>
Source link