
<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra Live blog Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेचे सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबई न येण्याबाबत खडसावले. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली भारतीय सागरी सप्ताह (IMW) निमित्त मा. केंद्रीय मंत्री, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग यांच्यासमवेत आंतर-एजन्सी समन्वय बैठक आज पार पडणार आहे. पुण्यात 24 तास फटक्यांची दुकान सुरु राहणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात फटाक्यांच्या विक्रीला हिरवा कंदील देण्यात आला आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा…</strong></p>
Source link