काही दिवसांपुर्वी राज्यातल्या काही जिल्ह्यांमधला पीक विमा घोटाळा समोर आला होता. कागदोपत्री फळबागांची लागवड दाखवत हा घोळ करण्यात आला होता. यावरून आता राजकीय आरोपांचं पीक जोमात आलंय. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर, नाव न घेता सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलाय.
Source link
Posted inNews