Oplus_131072
चेन्नई सुपर किंग्जचा रोमांचकारी विजय,मुंबई इंडियन्सने सामना 20 धावांनी हरला. रोहित शर्माने दमदार फलंदाजी करताना शतक केले. पण विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईने प्रथम फलंदाजी केली 206 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबई संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 186 धावा करू शकले. रोहितने 63 चेंडूत दमदार कामगिरी केली. त्याने 11 चौकार आणि 5 षटकारसह 105 नाबाद धावा केल्या मारला. रोहित शिवाय कोणीही खास नाही करू शकले . इशान किशन 23 धावा करून बाद झाला झाला. टिळक वर्मा 31 धावा करून बाद झाला.पतिरांना ने 4 षटके टाकून 28 धावांत 4 बळी घेतले. तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमानला 1-1 विकेट घेतली .
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 40 चेंडूत 69 धावा केल्या. शिवम दुबेने नाबाद 66 धावा केल्या. त्याने 38 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
रोहितने चौकार मारून शतक पूर्ण केले. त्याने नाबाद 63 चेंडूत 105 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 29 धावांची गरज होती पण इतर खेळाडूंची साथ न भेटल्यामुळे मुंबई विजया पासून दूर राहिली.