Headlines

Mumbai's Rancho : 'तुलाच Delivery करावी लागेल!', धावत्या Local Train मध्ये Vikas Bedre बनला देवदूत

Mumbai's Rancho : 'तुलाच Delivery करावी लागेल!', धावत्या Local Train मध्ये Vikas Bedre बनला देवदूत
Mumbai's Rancho : 'तुलाच Delivery करावी लागेल!', धावत्या Local Train मध्ये Vikas Bedre बनला देवदूत

मुंबईच्या धावत्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत महिलेची यशस्वी प्रसूती केली. विकास बेद्रे (Vikas Bedre) असं या तरुणाचं नाव असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्याचं कौतुक केलं आहे. ‘सिचुएशन बघितल्यानंतर बाळाची सिचुएशन अशी होती की बाळ बाहेर आलं होतं, त्याठिकाणी दोघांचाही जीव धोक्यामध्ये होता, म्हणून माझ्या डॉक्टर मैत्रिणीने सांगितलं की तुला ती डिलिव्हरी करावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया विकास बेद्रेने दिली. पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर स्थानकावर (Ram Mandir Station) ही घटना घडली, जिथे विकासने ट्रेनची आपत्कालीन चेन ओढून गाडी थांबवली. पेशाने कॅमेरामन असलेल्या विकासने कोणतंही वैद्यकीय ज्ञान नसताना, त्याची डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख (Dr. Devika Deshmukh) हिला व्हिडिओ कॉल करून तिच्या मार्गदर्शनाखाली महिलेची प्रसूती केली. या घटनेमुळे विकासची ओळख ‘मुंबईचा रँचो’ (Mumbai’s Rancho) अशी झाली आहे.

आणखी पाहा

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *