राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार कामगार नेते शशिकांत शिंदेसाहेब,अध्यक्ष तेजस दादा शिंदे,सरचिटणीस विठ्ठल गोळे साहेब,उपाध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिका कामगार समितीची नेमुणक करण्यात आली.
अध्यक्ष : संजय विलास सुतार
उपाध्यक्ष :अजय बाळासाहेब सुपेकर,बाळकृष्ण पांडुरंग कदम,नितीन दत्ता बांगर
सरचिटणीस :चंद्रकांत शंकर चिकणे
खजिनदार : प्रशांत मधुकर खोडदे
उपखजिनदार :विजय रामचंद्र बागडे
सदस्य :भुपेश तांडेल,राजेश परमेश्वर बंगेरा,गणेश भंडारी