Mangalprabhat Lodha Dadar Kabutar Khana: कबुतरखान्यासाठी मंगलप्रभात लोढांनी तीन जागा सुचवल्या; मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही भेटणार
Mangalprabhat Lodha Dadar Kabutar Khana मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखान्यावर (Kabutar Khana) कारवाई करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार कबूतर खाणे मुंबई शहरात बंद करण्यात आलेले आहेत. मात्र याला काही लोकांकडून विरोध केला जातोय. मुंबईत कबूतरखाने सुरू राहावेत यासाठी…