महादेवी उर्फ माधुरीला वनतारामध्ये का हलवण्यात आलं? PETA ने नेमकं काय म्हटलं होतं?
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या आठवड्यात कोल्हापूर येथील नांदणी मठातून माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीचे वनतारा येथे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर, या निर्णयाला विरोध आणि समर्थन अशा भूमिका पाहायला मिळत आहेत. मात्र, कोल्हापूरवाशियांनी (Kolhapur) भाविनक होत आपला विरोध दर्शवला. त्यानंतर, वनताराकडून (Vantara) भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली असून समाजात काही गैरसमज पसरले गेल्याचं त्यांनी म्हटलं…