Mumbai Dadar Kabutar khana: कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक आलं, पण जमावाने रोखलं; मुंबईतील दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Dadar Kabutar khana: मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखाना तोडण्यासाठी आले असताना मुंबई महानगरपालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही कारवाई आता लांबणीवर पडली आहे. दादर (Dadar News) कबूतरखाना परिसरात मुंबई महापालिकेचे (BMC) पथक तोडक कारवाईसाठी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दाखल झाले. मात्र, स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती…