भावानेच केली भावाची एक किलो सोन्याची चोरी, पोलिसांनी नाकाबंदीमध्ये सोने चोरल्याचा बनाव
Mumbai Crime News : मुंबईच्या (Mumbai) अंधेरीत पूर्वेतील एमआयडीसी परिसरामध्ये (MIDC premises) भावानेच केली भावाची एक किलो सोन्याची चोरी (gold ) केल्याची घटना घडली आहे. भावाने एक किलो सोने एमआयडीसी परिसरात हॉलमार्क (Hallmark) करण्यासाठी आपल्या दुसऱ्या भावाला देऊन पाठवले होते. मात्र आरोपी भावाने आपल्या भावाचा विश्वासघात करत एक किलो सोने पोलिसांनी नाकाबंदीमध्ये चोरी केल्याचा बनाव…