ED Raids: मुंबई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा
Maharashtra ED Raids : मुंबईसह नाशिक आणि वसई-विरारमधून एका महत्वाची बातमी समोर आली आहे. या तिन्ही ठिकाणी ईडीने अचानक कारवाई करत छापे टाकले आहे. मुंबईसह नाशिक आणि वसई-विरारमध्ये 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात वसई-विरार महापालिकेतील माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या घरावर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी…