शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं
Manikrao kukate: विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत. रमी प्रकरणामुळे (Rummy Video) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची गच्छंती होणार हे आता निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष…