Headlines
मोठी बातमी!  कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश? शेरोशायरीतून दिले संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे…

मोठी बातमी! कैलास गोरंट्याल यांचा लवकरच भाजप प्रवेश? शेरोशायरीतून दिले संकेत, म्हणाले, बस बिखरना है मुझे…

जालना : जिल्ह्यातील जालना मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas gorantyal) भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. भाजपच्या बड्या नेत्याच्या ते संपर्कात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ते भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस नेतृत्वा विरोधात उघड भूमिका घेतली होती. त्यामुळे, लवकरच ते…

Read More
बॉलिवूडच्या सैयारासाठी मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले; मनसे नेत्याच्या चित्रटाविरुद्ध षडयंत्र, थेट इशारा

बॉलिवूडच्या सैयारासाठी मराठी सिनेमाचे स्क्रीन काढले; मनसे नेत्याच्या चित्रटाविरुद्ध षडयंत्र, थेट इशारा

मुंबई : राज्यात हिंदी (hindi) आणि मराठीवरुन वाद सुरू असतानाच आता हा वाद सिनेमागृहातही पोहोचला आहे. कारण, सध्या सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर सैयारा या लव्हस्टोरी आधारीत हिंदी चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. तसेच, सिनेमागृहातही (Cinema) हाऊसफुल्लचा बोर्ड झळकत असल्याने एकाचवेळी प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे, सैयारा (Saiyara) चित्रपटामुळे थेअटरमालकांनी…

Read More
Mumbai Rains Update: मुंबईकरांनो सावधान! समुद्राला येणार मोठी भरती; मरीन ड्राईव्ह परिसर खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना, पालिका प्रशासन अलर्ट मोडवर

Mumbai Rains Update: मुंबईकरांनो सावधान! समुद्राला येणार मोठी भरती; मरीन ड्राईव्ह परिसर खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना, पालिका प्रशासन अलर्ट मोडवर

Mumbai Rains Update: बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर डिप्रेशनमध्ये झाल्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाण्यासह कोकणात सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत (Mumbai Rains) आज सकाळपासूनच पावसाने जोर पकडला आहे. सोबतच, वाऱ्याचा वेग देखील अधिक आहे. अशातच मरीन लाईन्स परिसरात मात्र सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रात लाटा उसळताना…

Read More
Sanjay Raut On Eknath Shinde And Shrikant Shinde: झारखंडमधील दारु घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता-पुत्राच्या निकटवर्तीयाला अटक, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut On Eknath Shinde And Shrikant Shinde: झारखंडमधील दारु घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता-पुत्राच्या निकटवर्तीयाला अटक, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut On Eknath Shinde And Shrikant Shinde मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या (25 जुलै) पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. राज्यात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला. यासाठी 600 कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांनी केला…

Read More
Mumbai Traffic: मुसळधार पाऊस अन् वाहतूक कोंडी; मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा, एक तासाच्या प्रवासासाठी लागतायत अडीच ते तीन तास

Mumbai Traffic: मुसळधार पाऊस अन् वाहतूक कोंडी; मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा, एक तासाच्या प्रवासासाठी लागतायत अडीच ते तीन तास

माणिकराव कोकाटे मुक्कामी थांबलेल्या हॉटेलबाहेर राजकारण तापलं, ठाकरे-शरद पवार गट आक्रमक, पत्ते अन् काळे झेंडे दाखवले Source link

Read More
Mumbai Rains Local Trains Update: मुंबई लोकल ट्रेनला पावसाचा फटका; अंधेरी सबवेला नदीचं रुप, पाहा सर्व अपडेट्स

Mumbai Rains Local Trains Update: मुंबई लोकल ट्रेनला पावसाचा फटका; अंधेरी सबवेला नदीचं रुप, पाहा सर्व अपडेट्स

Mumbai Rains Local Trains Update: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. आज (25 जुलै) दिवसभरात मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सकाळपासूनच मुंबईत  मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. आता पावसामुळे मुंबईतील लोकलसेवेवर देखील परिणाम झाला आहे.  पश्चिम उपनगरात काही वेळ पावसाचा जोर कमी…

Read More