Headlines
Mumbai Crime : जेवणात जास्त चिकन न दिल्याचा राग, माथेफिरू पतीनं पत्नीवर लोखंडी रॉडने केला हल्ला 

Mumbai Crime : जेवणात जास्त चिकन न दिल्याचा राग, माथेफिरू पतीनं पत्नीवर लोखंडी रॉडने केला हल्ला 

Mumbai Crime News : मुंबईत गटारीच्या रात्री जेवणात चिकन आणि चायनीज जास्त  न दिल्याच्या रागातून एका माथेफिरु पतीने लोखंडी रॉडने आपल्या पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील ट्रॉम्बे इथं घडली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अजय अरुण दाभाडे (38) याला अटक केली. दरम्यान या हल्ल्यात स्वाती दाभाडे या  गंभीर जखमी झाल्या…

Read More
महाराष्ट्रात बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती सुरु, किती मिळणार पगार? कसा कराल अर्ज?

महाराष्ट्रात बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी, विविध पदांसाठी भरती सुरु, किती मिळणार पगार? कसा कराल अर्ज?

Bank Job News : बँकेत नोकरी (Bank Job)  मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई (Maharashtra State Cooperative Bank Limited Mumbai) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.  महाराष्ट्र राज्य…

Read More
धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी विभागातील खरेदीविरुद्ध याचिका, हायकोर्टाचा निर्णय आला; 1 लाखांचा दंड सुनावला

धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी विभागातील खरेदीविरुद्ध याचिका, हायकोर्टाचा निर्णय आला; 1 लाखांचा दंड सुनावला

Mumbai: गेल्या काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी साहित्याची खरेदी व वितरणाचे निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहेत .या निर्णयाला विरोध करणाऱ्या दोन्हीही याचिका न्यायालयाने फेटाळल्यात . या खरेदी वितरणाच्या निर्णयांवर खोटी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्ते तुषार पडगिलवारवर एक लाखाचा दंड ठोठावलाय . (Mumbai Highcourt On…

Read More
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2025 |गुरुवार  1. मुंबईतील  2006 मधील रेल्वे साखळी  बॉम्बस्फोट प्रकरण, मुंबई हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, निर्दोष सुटका झालेले आरोपी बाहेरच राहणार, सुप्रीम कोर्टाकडून नोटीस जारी https://tinyurl.com/ezxud5az  धर्म पाहून अपील होत असेल तर हा दहशतवादाविरोधात लढा नाही, खासदार असदुद्दीन ओवेसींचं मत https://tinyurl.com/59cfxn66   2. भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक…

Read More
जेएनयुमध्ये मराठी भाषा अध्यसन केंद्राचे उद्घाटन; विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरुद्ध घोषणाबाजी

जेएनयुमध्ये मराठी भाषा अध्यसन केंद्राचे उद्घाटन; विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरुद्ध घोषणाबाजी

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाची आजपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यभाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितात हा सोहळा संपन्न होत असतानाच दुसरीकडे एसएफआय म्हणजे स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने (SFI) या…

Read More
सर्पमित्रांना नवी ओळख, फ्रंटलाईन वर्करचा दर्जा, 10 लाख रुपयांचा विमा; मुख्यमंत्र्यांकडे मंत्री महोदयांची शिफारस

सर्पमित्रांना नवी ओळख, फ्रंटलाईन वर्करचा दर्जा, 10 लाख रुपयांचा विमा; मुख्यमंत्र्यांकडे मंत्री महोदयांची शिफारस

मुंबई : ऐ आपल्या गल्लीतल्या काळ्यांच्या घरी साप (Snake) निघालाय, एखाद्या सर्पमित्राचा नंबर असेल तर बघ बरं. अनेकदा गावखेड्यात, आता शहरी भागातील नागरी वस्तीतही साप निघाला की एखाद्या सर्पमित्राची आठवण होते. मग, सर्पमित्र देखील काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचतात, त्यानंतर विषारी असो की बिनविषारी त्या सापाला पकडून ते अज्ञातवासात, निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतात. त्यामुळे, सापाच्या भीतीने…

Read More