माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांचं रोखठोक भाष्य, म्हणाले, इजा झालं, बिजा झालं, आता…..
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांच्या वादग्रस्त वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये,शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप आहे. त्यातच, राज्याचं सर्वोच्च सभागृह असलेल्या विधिमंडळात ते चक्क जंगली रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आणल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची (Resignation) मागणी जोर धरत आहे. मात्र, मी राजानामा देण्यासारखं काहीच केलं नाही,…