2006 Train Blasts मुंबई लोकल साखळी बॉम्ब प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाचे ATS वर ताशेरे
मुंबई साखळी स्फोट (Mumbai Serial Blasts) प्रकरणातील सर्व दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाचा (Mumbai Sessions Court) निकाल आज मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) फिरवला. अकरा दोषींची निर्दोष सुटका झाली असून, खटला सुरू असताना एकाचा मृत्यू झाला होता. एकोणीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष…