Mumbai Crime: मुंबईत 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर पिटबुल कुत्रा सोडला, हनुवटीचा चावा घेतला, विकृत हसत राहिला
Pit bull dog attack on boy in Mumbai: मुंबई उपनगरातील मानखुर्द परिसरात एका लहान मुलाच्या अंगावर एका विकृत व्यक्तीने पिटबुल कुत्रा सोडल्याची घटना समोर आली आहे. या कुत्र्याने मुलाचा चावा (Dog attack) घेतल्यामुळे तो जखमी झाला आहे. केवळ विकृत आनंद मिळवण्यासाठी मालकाने मुलाच्या अंगावर कुत्रा सोडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल…