Savali Bar Mumbai: कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच 22 बारबाला अश्लील…; FIR मध्ये नेमकं काय काय?
Ramdas Kadam On Savali Bar Mumbai: गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर विधान परिषदेत काल (18 जुलै) ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी आरोप केले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे मुंबईत सावली बारचा परवाना असल्याचा आणि त्या बारवर पोलिसांनी अश्लील नृत्य प्रकरणी कारवाई केल्याचा आरोप होता. एबीपी माझाने या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी सावली बारचा…