Raj Thackeray Full Speech Mira Bhayandar फडणवीसांना इशारा, दुबेंना धमकी,मीरा भाईंदरमधील आक्रमक भाषण
Raj Thackeray: तुम्ही हिंदी भाषा आणण्याचा प्रयत्न केला, तर दुकानचं नाही शाळाही बंद करणार, असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करून गुजरात जवळ नेण्याचा डाव सुरु असल्याचा हल्लाबोलही राज ठाकरेंनी केला. काल (18 जुलै) मीरा-रोडमध्ये राज ठाकरेंनी सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी विविध…