Jitendra Awhad and Gopichand Padalkar clash : पडळकर-आव्हाड समर्थकांमध्ये हायव्होल्टेज राडा; जितेंद्र आव्हाडांकडून मध्यरात्री आंदोलन; मारहाणीनंतर आतापर्यंत काय-काय घडलं?
Jitendra Awhad and Gopichand Padalkar clash : विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी जोरदार गोंधळ उडाला. विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला, त्यामध्ये त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी नुकत्याच झालेल्या वाद आणि त्यानंतर मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख…