Jitendra Awhad and Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी कानात काहीतरी सांगितलं अन् ऋषिकेश टकले आव्हाडांच्या कार्यकर्त्यावर तुटून पडला; आव्हाडांनी 'तो' व्हिडीओ दाखवला
Jitendra Awhad and Gopichand Padalkar clash: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारा प्रकार घडला. गुरुवारी संध्याकाळी विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख (Nitin Deshmukh) याला मारहाण केली. विधानभवनातील…