भास्कर जाधव एकनाथ शिंदेंवर घसरले, शंभूराज देसाई, योगेश कदम चांगलंच भडकले; ठाकरे गटाला इशारा
Shambhuraj Desai : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) यांच्यासह मंत्री योगेश कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही सभागृहाचं काम संपल्यानंतर भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत असंसदिय शब्द वापरलेत त्याचा निषेध…