दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल; एकनाथ शिंदेंचा थेट विधानभवनातून इशारा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुन्हा एकदा सभागृहात मुंबई आणि विकासकामांबाबत बोलताना नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे मुद्दे मांडले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही, त्यामुळे कामं होत नाही असं सांगण्यात आलं. मात्र राज्यघटना आपण मानतो आणि त्यानुसार काम करावे लागते. स्थानिक…