Nilesh Rane: पत्रकाराने इंग्रजीत प्रश्न विचारला, नितेश राणेंनी फाडफाड इंग्रजीतच उत्तर दिलं, पाहा VIDEO
मुंबई: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात प्रस्तावित रेडिओ क्लब जेटी प्रकल्पास मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या संदर्भातील सर्व तीन याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत, तर रेडिओ क्लब जेटी हा प्रकल्प राबवत असताना काही महत्त्वाच्या अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा असून, त्यासोबतच्या इतर सुविधा केवळ…