Navi Mumbai Drug Bust | 45 लाखांचे Heroin जप्त, ड्रग्जविरोधी कारवाईत 9 तस्करांना अटक
नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्स विरोधी कारवाईत नऊ तस्करांना अटक केली आहे. बेलापूरमधील एका लॉजवर धाड टाकून पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चाळीस ग्रॅम वजनाचे हेरॉईन ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी त्या दोन आरोपींची चौकशी केली असता, या प्रकारात आणखी सात जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्या सात जणांकडे ऐंशी ग्रॅम हेरॉईन सापडले. या…