नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन बाबतीत धोरण निश्चित करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी…
नवी मुंबई महानगरपालिकेत 8 हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून त्यांना समान काम समान वेतन लागू करण्यासाठी इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियन सातत्याने पाठपुरावा केला आहे. उपरोक्त विषयान्वये आपणास दिनांक 19/03/2024 रोजी नगरपरिषद प्रशासन संचालन महाराष्ट्र राज्य यांनी समान काम समान वेतनसाठी धोरण निश्चित करून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना आपणास दिल्या आहेत. तरी आपण कंत्राटी कामगार…