नवी मुंबई महानगरपालिकीचे जाहीर आवाहन..
नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरीता स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एकप्रेसवे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकणेसाठी आवश्यक कामे करणेत येणार आहे. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सोमवार दिनांक १०/०४/२०२३ ते रोजी सकाळी…