IPL 2026 : आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक निवडणूक आयोग ठरवणार! Bcci उपाध्यक्ष म्हणाले..
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार संपल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकाचे वेध लागले होते. बीसीसीआयकडून बुधवारी 11 मार्च रोजी या 19 व्या हंगामासाठी वेळापत्रक जाहीर केलं. मात्र 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीायकडून फक्त पहिल्या 16 दिवसांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान 10 संघांमध्ये…