Headlines
📰 मालेगाव महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा – उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

📰 मालेगाव महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा – उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

मालेगाव महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की — आर्थिक अडचणींचे कारण देत कामगारांना वर्षानुवर्षे कंत्राटावर ठेवणे अन्यायकारक आणि असंवैधानिक आहे. न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय रद्द करत 👉 संबंधित कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नेमणूक (Permanent Appointment) द्यावी आणि 👉 त्यांना पूर्ण वेतनासह (Full…

Read More
कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच उद्घाटन – १७ ऑगस्ट २०२५..

कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच उद्घाटन – १७ ऑगस्ट २०२५..

कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक क्षण! महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करण्यास मान्यता दिली असून त्याचे उद्घाटन रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता होणार आहे. हा सोहळा मेरी वेदर ग्राऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर… मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. भूषण गवई साहेब मा….

Read More
स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील हजारो कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन विषयाला अखेर गती मिळाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील हजारो कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन विषयाला अखेर गती मिळाली आहे.

दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन सादर केले. या निवेदनात किमान वेतन सल्लागार समितीची नेमणूक तातडीने करण्याची ठाम मागणी केली होती, कारण समिती नसल्यामुळे वेतनवाढीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता. 🏛️ १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेत किमान वेतन सल्लागार समितीची पुनर्नियुक्ती करून शासन निर्णय काढला….

Read More
किमान वेतन वाढीच्या विषयावर कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर साहेब यांची भेट…

किमान वेतन वाढीच्या विषयावर कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर साहेब यांची भेट…

आज दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर साहेब यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (ग्रामपंचायत वगळून) कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन वाढ करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगार मंत्री यांनी सांगितले की, सल्लागार समितीच्या नेमणुकीची फाईल मुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित असून, याबाबत येत्या 15 दिवसांत मुख्यमंत्री यांच्याशी…

Read More
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात मोठी वाढ!

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात मोठी वाढ!

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील कंत्राटी कामगारांसाठी ऐतिहासिक विजय! ➡️ हजारो कंत्राटी कामगारांच्या संघर्षाला अखेर यश! ➡️ महापालिकेतील कामगारांना १५ ते २० हजार रुपयांची थेट वेतनवाढ! ➡️ अंतिम टप्प्यातील निर्णय – येत्या दोन महिन्यांत अंमलबजावणी निश्चित!   महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या वेतनवाढीचा ऐतिहासिक निर्णय अखेर प्रत्यक्षात येणार आहे….

Read More
तुर्भे जलकुंभातील मृतदेह आणि निविदा घोटाळा – प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!..

तुर्भे जलकुंभातील मृतदेह आणि निविदा घोटाळा – प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!..

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे आणि घणसोली पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्भे जलकुंभात तब्बल 5-6 महिने सडलेला मृतदेह आढळूनही जबाबदार कंत्राटदारावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई झाली नाही. त्याचबरोबर, पंचवार्षिक देखभाल-दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.   तुर्भे जलकुंभातील मृतदेह प्रकरण? दि. 27 एप्रिल 2021 रोजी तुर्भे…

Read More