परिवहन विभागातील सफाई कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ची मागणी.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील साफसफाई विभागत कंत्राटी कामगार कार्यरत असून आजतगायत त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. या बाबत संबंधित विभागाला सांगुन ही कोणतीही कारवाही करण्यात येत नाही. सदर कर्मचारी तुटपुंज्या वेतनात काम करत आहेत. तेच वेतन महिन्याच्या 10 तारखेच्या आत नाही मिळाले तर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा…