PM Kisan Yojana : पीएम किसानचा 22 वा हप्ता जमा झाला की नाही? एका मिनिटात तपासा

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 22 वा हप्ता जमा झाला की नाही? एका मिनिटात तपासा
PM Kisan Yojana : पीएम किसानचा 22 वा हप्ता जमा झाला की नाही? एका मिनिटात तपासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम किसान योजनेतंर्गत 22 वा हप्ता थोड्याच वेळात कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. योजनेची रक्कम जवळपास 20,000 कोटी रुपये आहे. ही रक्कम 9.3 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल. योजनेतंर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये जमा करण्यात येतात.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *