
QR code Real or Fake: सध्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत डिजिटल पेमेंट करण्यात येते. एक रुपयांच्या चॉकलेटपासून ते मोठ्या सामानापर्यंत, एसटीतील प्रवास असो की पेट्रोल पंपावरील पेमेंट सगळीकडे डिजिटल पेमेंट केले जाते. त्यासाठी QR कोड स्कॅन करण्यात येतो. पण अनेकदा त्यात फसगत होऊ शकते.