शहर अभियंता यांनी आपल्या कारकिर्दीतील जुन्या आठवणीना दिला उजाळा…..
नवी मुंबई महानगर पालिकेचे सर्वात लाडके व मनमिळाऊ अतिरिक्त शहर अभियंता म्हणून त्यांची ओळख कायम आठवणीत राहणार.आपल्या सहकारी वर्गाशी प्रेमाने बोलणारे त्यावर कधी ही न रागवता त्यांना कायम समजावून घेत असत. अशा मनमिळावू आणि प्रेमळ व्यक्तिमत्व असणाऱ्या अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम शहर अभियंता विभागाने मोठया जल्लोषात साजरा केला …..
नवी मुंबई महानगर पालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्ती झालेल्या मनोज पाटील यांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचे व आरोग्यमय जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना मनपाच्या अधिकाऱ्यांनी भाषणात व्यक्त केल्या…..