
1 मार्च, तर र्च 2026–प्रत्येक भारतीयाच्या, क्रिकेटप्रेमीच्या लक्षात राहील असा क्षण, असा खेळ. ज्याची आठवण अजून कित्येक वर्ष काढली जाईल, येणाऱ्या पिढ्यांसाठी हा सामना म्हणजे एक ठेव असेल. हा फक्त एक विजय नव्हता 11 वर्षांचं दुर्लक्ष, ट्रोलिंग आणि अश्रूंचा केलेला चोख हिशोब होता हिशोब… जेव्हा संजू सॅमसनने (Sanju Samson) वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी षटकार मारला आणि तो 97 धावांवर नाबाद राहिला, तेव्हा कॅमेऱ्यांनी लाखो भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ते दुर्लभ क्षण टिपले.( Photos : Social Media)