
द्रिक पंचांगानुसार १५ मार्चपासून सूर्याने मीन राशीत प्रवेश केला आहे. सूर्याचा हा गोचर ‘मीन संक्रांती’ म्हणून ओळखला जातो. आता सूर्य सुमारे एक महिना याच राशीत राहणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये सूर्य मेष राशीत प्रवेश करेल, ज्याला ज्योतिषशास्त्रात महत्त्वपूर्ण बदल मानले जाते.