
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा थरार रंगला असताना आयसीसीने खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना जबरदस्त फायदा झाल्याचं दिसून येत आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी टी20 क्रमावारीत आपला दबदबा ठेवला आहे. (Photo- ICC Twitter)