नवी मुंबई महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन …..

नवी मुंबई महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन …..

 नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून वारंवार लेखी पाठपुरावा करुन, शिष्टमंडळाच्या माध्यमातून  पालिका आयुक्तांसह परिवहन व्यवस्थापकांच्या सतत भेटी घेऊनही समस्या सुटतच नसल्याने परिवहन विभागातील रोजंदारी तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून…
कोपरखैरणे घनकचरा व्यवस्थापन पार्किंग ग्राऊंडवर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात…..

कोपरखैरणे घनकचरा व्यवस्थापन पार्किंग ग्राऊंडवर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात…..

नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर 14 येथील मल:निस्सारण केंद्राच्या शेजारी असणारा घनकचरा पार्किंग ग्राऊंडवर सोमवार 5 ऑगस्ट 2024 रोजी कामगार नेते रविंद्र सावंत साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे…
महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची स्थापना..

महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची स्थापना..

नवी मुंबई : महाराष्ट्र कर्मचारी युनियनप्रणित रिक्षा चालक मालक संघाची गुरुवारी स्थापना करण्यात आली असून यावेळी कामगार नेते, नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष तसेच नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत,…
परिवहन विभागातील सफाई कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ची मागणी.

परिवहन विभागातील सफाई कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळण्याची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ची मागणी.

     नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील साफसफाई विभागत कंत्राटी कामगार कार्यरत असून आजतगायत त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. या बाबत संबंधित विभागाला सांगुन ही कोणतीही कारवाही करण्यात येत…
महापालिका अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर नेमणूक करून त्यांना कार्यकारी विभाग देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांचे महापालिका आयुक्तांना साकडे.

महापालिका अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर नेमणूक करून त्यांना कार्यकारी विभाग देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांचे महापालिका आयुक्तांना साकडे.

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांची कार्यभाराने उपायुक्त पदावर नेमणूक करुन त्यांना कार्यकारी विभाग देण्याची लेखी मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त…

नवी मुंबई महानगर पालिका परिवहन विभागाच्या जखमी वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत…..

नवी मुंबई : कर्मचारी जखमी झाल्यावर त्याची विचारपुस करण्याचे सौजन्य प्रशासन, व्यवस्थापण तसेच कोणतीही कर्मचारी संघटना दाखल घेत नसतानाच नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील जखमी होवून घरी उपचार घेत असलेल्या…