Posted inWorker Blog
महानगरपालिकेतील एनएमएमटीच्या अपघातग्रस्त वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत…
नवी मुंबई : नवी मुंबईतील कामगार अडचणीत सापडल्यास अथवा अपघातात जखमी झाल्यास त्याला व त्याच्या परिवाराला मदत करण्यासाठी, त्यांना चांगल्यातले चांगले उपचार मिळावेत यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत २४*७ या…