Headlines
केंद्र सरकारचा निर्णय: देशभर चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू…

केंद्र सरकारचा निर्णय: देशभर चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू…

केंद्र सरकारने देशातील कामगार क्षेत्रात मोठा आणि ऐतिहासिक बदल करत 29 जुने कामगार कायदे रद्द करून नव्याने तयार केलेले चार कामगार संहिता (Labour Codes) तात्काळ प्रभावाने लागू केले आहेत. या निर्णयामुळे देशातील सर्व कामगार, उद्योग, आस्थापना आणि नियोक्त्यांसाठी नियम आता एकसमान, स्पष्ट आणि आधुनिक पद्धतीने लागू होणार आहेत. सरकारने याला “कामगार कल्याण आणि आर्थिक विकासासाठी…

Read More
स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील हजारो कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन विषयाला अखेर गती मिळाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील हजारो कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन विषयाला अखेर गती मिळाली आहे.

दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन सादर केले. या निवेदनात किमान वेतन सल्लागार समितीची नेमणूक तातडीने करण्याची ठाम मागणी केली होती, कारण समिती नसल्यामुळे वेतनवाढीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता. 🏛️ १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेत किमान वेतन सल्लागार समितीची पुनर्नियुक्ती करून शासन निर्णय काढला….

Read More

किमान वेतन वाढीच्या विषयावर कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर साहेब यांची भेट…

आज दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर साहेब यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (ग्रामपंचायत वगळून) कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन वाढ करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगार मंत्री यांनी सांगितले की, सल्लागार समितीच्या नेमणुकीची फाईल मुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित असून, याबाबत येत्या 15 दिवसांत मुख्यमंत्री यांच्याशी…

Read More

किमान वेतन 2023 अधिसूचना जारी. शासनाचा महत्वपूर्णे निर्णय लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ…

तुम्ही सरकारच्या कोणत्याही मंत्रालयात/विभागात कंत्राटी/आउटसोर्स, डेली वेजर कर्मचारी म्हणून काम करत असाल. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी किमान वेतन वाढवण्यात आले आहे. त्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचे असेल की केंद्र सरकारच्या कोणत्या विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार कधी आणि किती वाढनार तर ही माहिती शेवट पर्यंत वाचा सर्वांना शेयर करा. खाजगी रुग्णालयात ESIC सुविधा उपलब्ध आहे.त्या…

Read More