Posted inNews
पश्चिम भुदरगड तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान तातडीने मदत करण्याची बिद्री कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई यांची मागणी..
गेली दोन महिने पश्चिम भुदरगड विभागामध्ये संततधार पाऊस व अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पिकांचे अतोनान नुकसान झाले आहे. विशेष करून ऊस पिकावर तांबेरा व ऊस मुळकुज रोग असलेने या भागातील…