नवी मुंबई महानगर पालिका परिवहन विभागाच्या जखमी वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत…..
नवी मुंबई : कर्मचारी जखमी झाल्यावर त्याची विचारपुस करण्याचे सौजन्य प्रशासन, व्यवस्थापण तसेच कोणतीही कर्मचारी संघटना दाखल घेत नसतानाच नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागातील जखमी होवून घरी उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्याला घरी जावून आर्थिक मदत करण्यास इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनने पुढाकार घेतला आहे. कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने ही मदत करण्यात आली आहे….