नवी मुंबई महानगर पालिकेकडून समान काम समान वेतन चा प्रस्थाव राज्यशासनास सादर..राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या पाठपुराव्यानंतर अखेर यश.
दिनांक ०७/०४/२०२१ रोजी शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय येथे नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या दालनात मा.प्राजक्त तनपुरेसाहेब,मा,शशिकांत शिंदे साहेब,नवी मुंबई महापलिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मैडम,प्रशासकीय अधिकारी महेंद्र संप्रेसाहेब,कामगार आयुक्त,राष्ट्रवादी युवक कार्याधक्ष नितीन चव्हाण,विशाल भिलारे व कामगार प्रतिनिधी संजय सुतार, अजय सुपेकर,बाळकृष्ण…