Posted inWorker Blog
नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगाराना सुट्टीच्या कालावधीमध्ये काम, वेतन व इतर सुविधा मिळणेची इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील सफाई कंत्राटी कामगार आमच्या संघटनेचे सभासद असून त्यांच्या खालीलप्रमाणे मागण्या महापालिका स्थरावर प्रलंबित आहेत. संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा करून हि संबंधित विभागाने कोणतेही निर्णय घेतलेले…