मोठी बातमी ! कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी प्रस्थाव सादर करण्याचे निर्देश -विधानपरिषद उपसभापती
कंत्राटी कामगार (Contract Employees) : राज्यातील विविध विभागात कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत, सरकारी कामकाज या कर्मचाऱ्यांकडून वर्षानुवर्ष करून घेतले जाते, मात्र एकीकडे नियमित सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप सारखेच आहे मात्र तरीदेखील यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात नाही, अल्प मानधनावर कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत,…